Madhur Kulkarni - (06 October 2025)अगदी योग्य विचार मांडले आहेत.👌🏻👌🏻👌🏻🙏
10
sanjeevani bargal - (05 October 2025)ताई अतिशय ज्वलंत समस्या आहे ही दिवसेंदिवस ही संतुलन बिघडत चालल्याने दोन पिढीतील अंतर वाढत चाळके आहे संवाद हरवत चाके आहेत. हा विषय अतिशय प्रभावी रित्या मांडला आहे आणि विशेष म्हणजे यावर उपायही सांगितले आहे. सर्वांनी यावर विचार करायलाच हवा. फार सुंदर लेख.तरुणांनी पण वाचायलाच हवा.
kunda kulkarni - (04 October 2025)ऋचा ताई,खूप सुंदर लेख. अनुकरणीय विचार मांडले आहेत.
10
Jayant Kulkarni - (04 October 2025)खूप सुंदर लेख आहे. बदललेल्या परिस्थितीचा परामर्श घेऊन नैराश्यावर मात कशी करता येईल यासाठी उपाय देखील सुचवले आहेत. ऋचा मॅडम लेख शेअर केल्या बद्दल धन्यवाद!
मैं कोई लेखिका या कवियित्री नही।इस खूबसूरत दुनिया की खूबसूरत बातें, कुछ किस्से कुछ यादें अपने शब्दों में पिरोने की एक ईमानदार कोशिश करती हूँ....
Book Summary
बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली च्या अखिल भारतीय निबंध स्पर्धेसाठी विषय दिला होता, मी भाग घेवू शकत नाही, पण तरी माझे विचार मांडले आहेत.
नक्की वाचा आणि प्रतिक्रिया कळवा.