sanjeevani bargal - (16 December 2025)किती छान कमी शब्दात प्रवास आणि यात्रा यात फरक करायला सांगितला आहे. ज्या प्रवासाला उद्दिष्ट साधना आणि निष्काम कर्मयोगाची साथ असते ती म्हणजे यात्रा. उदिष्ट म्हणजे आत्मनुभूती आणि ती सापडली की सगळेच प्रश्न आपोआप सुटतात. खूप सुंदर लिहिता तुम्ही
00
Seema Puranik - (16 December 2025)👌👌जगण्या बद्दल छान विचार मांडले आहे. हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो बहुदा . प्रवासा कडून यात्रेच्या मार्गाला लागलेलं वळण म्हणता येईल सध्या तरी. 🙏🏻