भारतीय स्त्री हि इतर जगातील स्त्रीयांपेक्षा वेगळी आहे. आपण पुरुष आपल्या आयुष्यात येणाऱ्या निरनिराळ्या स्त्रियांच्या ममतेचा ,प्रेमाचा अनुभव घेत असतो. आई, बहिणी ,पत्नी आणि नंतर मुलगीदेखील ह्याची साक्ष देतात. खेळाडूंनी देखील भारतीय स्त्रीचे हेच गुण, हेच संस्कार दाखवून दिले .