"मैं पुकार हुँ अनंत की,पतझड़के ह्रदय में सोए वसन्त की"
Book Summary
आपण जेव्हा बाहेरच्या जगात सुख, यश, मान-सन्मान शोधत राहतो,
तेव्हा अंतरिक शांती नेहमीच आपल्यापासून दूर पळते.
पण जेव्हा मन नामस्मरणात स्थिर होतं,
तेव्हा आत्मबोधाच्या प्रकाशात खरा आनंद आणि समाधान फुलतो.
श्रींच्या कृपेने मिळालेलं हे आत्मज्ञानच जीवनाचं खऱ्या अर्थानं सार्थकत्व आहे.