मी एक वेडा वाचक आहे आणि ठार वेडा लेखक. मी कविता करतो म्हणून तुम्ही मला विकवी असं म्हणू शकता किंवा विशबाबा सुद्धा म्हणू शकता. मी स्वतः लिहिलेल्या सत्यकथा, काल्पनिक कथामलिका, विकविता आणि बरचं काही फक्त तुमच्यासाठी घेऊन येतोय. नक्की वाचा.

Book Summary
अवतार : फायर अँड ॲश (Avatar: Fire and Ash)
‘टायटॅनिक’ हा माझा आवडता चित्रपट. त्याचे कर्ते–निर्माते जेम्स कॅमरोन यांच्या विलक्षण कल्पनाशक्तीतून उभं राहिलेलं अवतारचं विश्व पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत होतो—अर्थातच, भाग ३ साठी.