• X-Clusive
गुन्हेगारी का वाढत आहे ?

गुन्हेगारी का वाढत आहे ?


जयश्री देशकुलकर्णी जयश्री देशकुलकर्णी
Article & Essay
sanjeevani bargal - (05 May 2026) 5
ताई खरच पोट तिडकीने आपण जे लिहिले आहे ते विदारक सत्य आहे. संस्कार,नीती मूल्ये आयन पालकांनी लहानपणापासूनच मुलांच्या मनात रुजवायला हवी पण उलटे हिट आहे. पूर्वी शिक्षकांच्या छड्या मुळे पालक कधी तक्रार न करता त्यांच्यामुळे निर्धास्त आदर पण आज मुलांना काही बोलण्याची सांगायची सोय नाही लगेच पालक भांडायला येतात. शिक्षकांना महत्व नाही. खरच अशा घटना आणि लवचिक न्याय व्यवस्था देशाच्या भविष्यासाठी घातक आहेत विचार प्रवर्तक लेख.

0 0

Sunita Patil - (04 May 2026) 5
वास्तव आहे, खेदकारक आहे,पण सत्य परिस्थिती आहे.छान लिहिले आहे

0 0

Vrushali Shewalkar - (04 May 2026) 5
खूप छान लिहिले आहे, घरापासून सुरुवात नक्कीच करायला हवी,हल्ली खरोखर लहान मुले उलट बोलत असतात, अतिशय चुकीचे संस्कार होत आहेत,आपण काही करू शकत नाही याची खंत वाटते!

1 0

Sanjivani Upasani - (04 May 2026) 4
जयश्री खूप छान आणि मार्मिक लिहिले आहे. आपल्या लहानपणी शेजारी किंवा गल्ली मधले कुणी वयाने मोठे माणसं सुद्धा रागवत असत.

1 0


Publish Date : 04 May 2026

Reading Time :


Free


Reviews : 4

People read : 94

Added to wish list : 0