prakash Fasate - (26 June 2026)मैत्री ही खुप वेगळं नातं आहे. जे तुम्हाला सर्वांगाने आनंद देत, त्यात प्रेम असतं पण आकर्षण नसत, स्वार्थ नसतो पण भलं बघितलेलं असतं. अपेक्षा नसते पण नेहमी देण्याची तयारी असते. खुप छान लेख. 👍👍
00
Seema Puranik - (25 June 2026)मैत्री ही आयुष्यातील खूपच सुंदर गोष्ट असते. छान मोकळे विचार मांडले आहेत. छान लेख .