मनाच्या आकाशाला सीमा नसाव्यात!

मनाच्या आकाशाला सीमा नसाव्यात!


अनुपमा विजयन अनुपमा विजयन

Summary

“देशाच्या सीमा मोकळ्या असणे म्हणजे स्वातंत्र्याची सुरुवात; पण मनाच्या सीमा मोकळ्या होणे म्हणजे स्वातंत्र्याची परिपूर्णता.” आणि...More
Article & Essay
Alka Puntambekar - (25 August 2026) 5

0 0

ऋजुता देशमुख - (20 August 2026) 5
मनातील विचारांचे प्रतिबिंब अतिशय उत्तमरीत्या लेखात उमटले आहे.

0 0

Maya Mahajan - (16 August 2026) 5
अतिशय समर्पक लेखन! मनातल्या विचारांना सुयोग्य शब्दात मांडता येणे ही सुद्धा एक कला आहे, जी तुम्हाला उत्तम साधली आहे. अभिनंदन!!

1 1

स्वाती दांडेकर - (14 August 2026) 5
खूप सुंदर लिहिले आहे. मानसिक स्वातंत्र्या चा प्रत्येक पातळीवर विचार केला आहे. अजूनही व्यक्ती स्वातंत्र्य नाही ये.

1 1

मनीषा पांडे - (14 August 2026) 5
खूप छान 💐

1 1

Anjali Moghe - (14 August 2026) 5
खूप सुंदर लिहिलंय अनुपमा. खरंय, मनाला स्वातंत्र्य मिळेल तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल.

1 1

Neha Khedkar - (13 August 2026) 5

1 1

View More

Publish Date : 12 Aug 2026

Reading Time :


Free


Reviews : 9

People read : 31

Added to wish list : 0