sanjeevani bargal - (21 September 2026)बाप्पाशी असे नाते प्रत्येकाने जोडले तर मनुष्याला स्वतः या अंतरंगात डोकवायला मिळेल आणि एकमेकाचे हेवेदावे विसरून माणुसकी आज हरवत चालली आहे त्याचीही जपणूक होईल खरच खूपच छान संबंध माणूस आणि देवाचा आपण व्यक्त केला आहे. अतिशय दार्शनिक, मार्मिक आणि भावस्पर्शी लेखन.