कीर्तनकार,संत साहित्याचे अभ्यासक,
सेवानिवृत्त प्राध्यापक,
योगाचार्य,
वरिष्ठ पत्रकार
Book Summary
धनत्रयोदशी हा भारतीय संस्कृतीतील केवळ संपत्तीच्या पूजनाचा दिवस नसून आरोग्य, निरामय जीवन आणि समृद्ध जीवन मूल्यांची जाणीव करून देणारे मंगल पर्व आहे. या सणाच्या नावातच दौंड महत्त्वपूर्ण संकल्पना सामावलेल्या आहेत. एक म्हणजे धन आणि दुसरे म्हणजे धन्वंतरी. दुर्दैवाने आज भौतिकवादी युगात आपण पहिल्या धनाच्या मागे इतके धावत आहोत की दुसऱ्या धन्वंतरी चे महत्वच विसरून गेलो आहोत. खरे तर धनत्रयोदशीच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपण धनाची पूजा करत आहोत की जीवनाचे आरोग्य जपणाऱ्या धन्वंतरीची आराधना?
या विषयावर भाष्य करत आहेत विद्यावाचस्पती प्राध्यापक डॉक्टर रामकृष्णादादा महाराज पाटील