कीर्तनकार,संत साहित्याचे अभ्यासक,
सेवानिवृत्त प्राध्यापक,
योगाचार्य,
वरिष्ठ पत्रकार
Book Summary
१३ नोव्हेंबर – जागतिक दयाळूपणा दिन (World Kindness Day). समाजात प्रेम, सहानुभूती, माणुसकी, परस्पर आदर आणि सद्भावना रुजविण्याचा हा अत्यंत सुंदर संदेश आहे. या विषयावर प्रबोधनात्मक चिंतन प्राध्यापक डॉक्टर रामकृष्णादादा महाराज पाटील यांनी केले आहे. लेखक प्रबोधनकार असून आधुनिक काळातील सांप्रतकाळातील विविध विषयांवर भाष्य करून प्रबोधन करण्याचे कार्य करतात.