• X-Clusive
चारोळी संग्रह

चारोळी संग्रह


प्रदीप जोशी प्रदीप जोशी

Summary

मोजक्या शब्दांत मोठा आशय देणाऱ्या......चारोळ्या.
Poetry collection

मी प्रदीप जोशी. सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक व पर्यवेक्षक. पत्रकार. लेखक. कवी. मी दररोज लेखन करतो. विविध विषय हाताळतो. माझी सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आपण माझे लेखन जरूर वाचा. त्यावर स्पष्ट मत व्यक्त करा. लेखनाला प्रोत्साहन द्या.

Publish Date : 30 Jul 2020

Reading Time :

Chapter : 21


₹25.00


Reviews : 0

People read : 31

Purchases (ebook) : 2

Added to wish list : 0