स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारी बांडगुळं वैयक्तिक जीवनात बुरसटलेल्या विचारांची का असतात...? "विवाहित स्त्री-पुरुषांमधील निर्भेळ, निरागस अशी "जवळची, निकटची मैत्री" अजूनही आपला समाज खुल्या दिलाने, मनमोकळेपणाने का स्विकारू शकत नाही ?? अजूनही असे जवळचे मैत्र टिकवण्यासाठी आडपडद्यांचा सहारा का घ्यावा लागतो ?