प्रतिभा कुठे ही दडलेली असते, गरज असते ती शोधण्याची! भारतात एकेका कोपऱ्यात कलावंत मोत्यासारखे विखुरलेले आहेत. अश्याच एका लहानश्या शहरांत राहाणारे रमेश भावसार ह्यांनी 500 भजनं लिहिली आहेत..एकापेक्षा एक!
त्यांच्या ह्या भजनांची स्तुती श्री पंढरीनाथ कोल्हापुरे,शाहीर अमर शेख,विठ्ठल शिंदे,अनुराधा पौडवाल,उषा मंगेशकर,अजित कडकडे, हृदयनाथ मंगेशकर ,बाबा साहेब पुरंदरे यांनी पण केली आहे.
त्यांच्या ८१ भजनांचा संग्रह “भाव तरंग “