नमस्कार,
मी शुभांकर मळेकर.मी ही तुमच्या सारखाच एक सामान्य व्यक्ती आहे.मी एक विध्यार्थी असुन मला लिहायला खुप आवडते.तुम्ही माझ्या कथा नक्की वाचा आणि प्रातिसात द्या.
नमस्कार,
मी शुभांकर मळेकर.मी ही तुमच्या सारखाच एक सामान्य व्यक्ती आहे.मी एक विध्यार्थी असुन मला लिहायला खुप आवडते.तुम्ही माझ्या कथा नक्की वाचा आणि प्रातिसात द्या.
Book Summary
नमस्कार,मी शुभांकर मळेकर.मी ही तुमच्या सारखाच एक सामान्य व्यक्ती आहे.सगळं काही ठिक सुरु असताना कोरोना नावाचा एक रोग संपुर्ण जगात पसरला आणि सारं जग ठप्प पडलं.कोरोना काळात अनेक गोष्टी आपण शिकलो,अनेक गोष्टी आपण नव्याने अनुभवल्या,अनेक संकटांवर आपण सगळ्यांनी मात केली.कोरोना काळातील काही प्रसंग मी आज कथेच्या स्वरुपात आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.