मराठ्यांच्या इतिहासात अनेक कर्तुत्ववान स्त्रियांचा पराक्रम अप्रकाशित राहिला आहे .इतिहासातील कर्तृत्ववान स्त्रियांच्या मालिकेत " सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे "यांचे चरित्र वाचनीय आहे .उमाबाईसाहेब दाभाडे आणि छत्रपती शाहूमहाराज यांचे संबंध उमाबाई साहेब दाभाडे आणि पेशव्यांचा संघर्ष प्रस्तुत ग्रंथात सविस्तर मांडला आहे .आजवर इतिहासकारांच्या लेखणीतून दुर्लक्षित गेलेल्या पराक्रमी उमाबाईसाहेब दाभाडे यांच्या वरील लिहिलेला हा छोटेखानी ग्रंथ मराठ्यांच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल. हा ग्रंथ
नवीन इतिहास अभ्यासकांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल.