मी एक नवोदित कवी, लेखक आहे.मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेतून लिहिण्याचा प्रयत्न करतो,तरी वाचकांनी मला प्रतिसाद देऊन प्रेरणा द्यावी ही नम्र विनंती!
मी एक नवोदित कवी, लेखक आहे.मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेतून लिहिण्याचा प्रयत्न करतो,तरी वाचकांनी मला प्रतिसाद देऊन प्रेरणा द्यावी ही नम्र विनंती!
Book Summary
माझे हे इ-बुक माझी आजी कै. भंगारेव्वाबाई ईराप्पा कबाडे हिला अर्पण करतो.माझ्या या वास्तववादी चारोळ्या कवीप्रेमींना नक्कीच आवडतील अशी आशा बाळगतो.आमच्यासारख्या नवोदितांना एक हक्काचं साहित्यिक मंच उपलब्ध करून देणारे उमंग चावडा सर तसेच आपल्या मराठी विभाग प्रमुख ऋचा कर्पे मॅडम या दोघांचेही मी मन:पूर्वक आभार मानतो...