ती आहे म्हणून सारे विश्व तरते ...
ती आहे म्हणून सारे घर हसते ...
ती आहे म्हणून सुंदर नाती जपते ...
ती आई ... ती ताई...ती माई... ती मैत्रीण ... ती...More
ती आहे म्हणून सारे विश्व तरते ...
ती आहे म्हणून सारे घर हसते ...
ती आहे म्हणून सुंदर नाती जपते ...
ती आई ... ती ताई...ती माई... ती मैत्रीण ... ती प्रेयसी ...ती पत्नी ...ती मुलगी ...
ती आदी ... ती अनंत .... ती नसेल तर सारे काही व्यर्थ ....प्रत्येक स्त्री शक्तीला प्रणाम .
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. विधात्याची निर्मिती तू, प्रयत्नांची पराकाष्ठा तू. एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू. ...जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा !