pro dr Kishor Maroti Wankhade
PhD,set history.(MA in Education,pol science,SoC science,Bed
Book Summary
"अल्पावधीतच दुसरी आवृत्ती काढावी लागली असा ऐतिहासिक ग्रंथ.
आंतर राष्ट्रीय इतिहास संशोधक यांची शुभेच्छा आणि प्रस्तावना लाभलेला ग्रंथ. (प्रो नाईल ग्रीन अमेरिका)
विदर्भातील सुफी संतांचे कार्यावर प्रकाश टाकणारा पहिलाच ग्रंथ.
छत्रपती शिवाजी महाराज आणि विदर्भातील सुफी संत यांचे संबंधाचे पुराव्यासह विश्लेषण.
विदर्भातील सुफी संत आणि मोघल बादशहा, निजाम, भोसले राज्यकर्ते, यांचा सहसंबंधाचे विस्तृत विश्लेषण.
विदर्भातील हिंदू संत, जैन मुनी, सुफी अवलिया यांचे परस्पर संबंध आणि त्यांचा समाज मनावरील प्रभाव.
मध्ययुगातील राजे, मोघल सम्राट, निजाम, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुफी संतांना दिलेली दान पत्रे, आर्थिक सहाय्य, आणि सलोख्याचे संबंध याचे मूळ साहित्य द्वारे विश्लेषण.
विदर्भात भिन्न धर्माचे वास्तव्य असले तरी सलोख्याचे संबंधावर प्रकाश टाकणारा ग्रंथ
सुफी संतांचे हस्तलिखित साहित्याचे विश्लेषण.
विदर्भाचे इतिहासाचे संशोधन आणि सामाजिक समानता प्रस्थापित करणारा ऐतिहासिक ग्रंथ.
"