pro dr Kishor Maroti Wankhade
PhD,set history.(MA in Education,pol science,SoC science,Bed
Book Summary
"खंड एक मध्ये: वन्हाड म्हणजेच सोन्याची कन्हाड. या वन्हाड चा संपूर्ण इतिहास असलेला ग्रंथ.
निजाम ते ब्रिटिश तथा दो अमली कालखंडा वर प्रकाश.
वन्हाडातील 1857 चे उठावावर विस्तृत लेखन.
वन्हाडातील वैचारिक, सामाजिक चळवळीचा प्रवास व कार्य यावर लेखन.
अमरावती येथील राष्ट्रीय काँग्रेस चे अधिवेशन, भुख मोर्चावर विस्तृत लेखन.
वन्हाडातील वंगभंग आंदोलन, होमरूल लीग, खिलाफत चळवळ, झेंडा सत्याग्रह, असहकार आंदोलनावर सखोल लेखन.
ब्रिटिश कायदे आणि त्याचा वऱ्हाडा वरील परिणाम.
वन्हाडातील राष्ट्रीय शिक्षणाची फलश्रुती आणि चळवळ यावर लेखन.
वन्हाडातील क्रांतीकारकांच्या कार्यावर प्रकाश.
खंड 2 मध्ये: ऐतिहासिक जंगल सत्याग्रहाचे विस्तृत लेखन.
दहीहांडा येथील मिठाचा सत्याग्रहाची मांडणी, स्वातंत्र्य लढ्यात शेतकरी, कामगार, आणि वृत्तपत्रांचे योगदान.
चलेजाव आंदोलनावर विस्तृत लेखन.
सविनय कायदेभंगाची चळवळ, स्वदेशी आंदोलन, जप्ती वांग्मय, पिकेटिंग आणि वन्हाड याची सखोल मांडणी.
"