pro dr Kishor Maroti Wankhade
PhD,set history.(MA in Education,pol science,SoC science,Bed
Book Summary
"किल्ला म्हणजे काय? विविध जनपदे, सिंधू संस्कृती मधील किल्ल्यांचे उल्लेख, संदर्भासहित विवेचन
वऱ्हाडातील किल्ल्यांची रचना - जागा निवड, दक्षता, वास्तुशास्त्र याची इत्यंभूत माहिती
किल्ल्याचे प्रकार - वैदिक साहित्य, मनुस्मृती, ऐतिहासिक ग्रंथ यांच्यात लपलेल्या किल्ले म्हणजे विश्वाचे सार.
किल्ल्याचे विविध व त्याची शास्त्रशुद्ध माहिती
किल्ल्यातील अधिकारी व त्यांची कामे
किल्ल्याचे विविधांगी महत्त्व ऐतिहासिक, सामाजिक, भौतिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, लष्करी आणि प्रशासकीय बाबींची सखोल चर्चा
वऱ्हाडातील विविध किल्ल्यांचे 48 पानावर 100 च्या वर रंगीत फोटो आणि विविध संदर्भ
वऱ्हाडातील गाविलगड, अचलपूर, नरनाळा, असदगड, भैरवगड, बाळापूर ,खान जमान नगर झिल्पी आमनेर,अमरावती भुईकोट,पातूर भुईकोट या अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील अपरिचित किल्ल्यांची इत्यंभूत माहिती
अनेक संदर्भग्रंथांसह अस्सल शोध ग्रंथ"