मित्रांसोबत महाबळेश्वरला गेल्यावर गुप्तहेर राघवला कोणते अनुभव येतात? ज्या काही रहस्यमय घटना घडतात त्याचा छडा राघव लाऊ शकेल की नाही?
मुलीचे लग्न ठरलेलं आहे पण अचानक घरात दागिन्यांची चोरी होते, आता काय होणार? होणाऱ्या नाचक्की पासून मुलीच्या वडलांना गुप्तहेर राघव वाचवू शकेल का?
मित्राच्या काकांच्या घरात काही अमानवीय शक्ती आहेत त्यांच्याशी गुप्तहेर राघव लढू शकेल काय?
ह्या आणि अशा अनेक प्रश्नांचे उत्तर जाणून घ्यायला वाचा