लेखक हे स्वतः च्या समाधानासाठी लीहीतात.
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.याप्रमाणे भरभरून जायचं आनंदाने . भिती, काळजी, आजारपण निराशा,उदासी, चिंता कोणाला नसते ? पण त्या सहज आहेत,म्हणून जगायचं असतं हसत खेळत. हेच तर खरं जीवन आहे.
A philosopher Buddha told, let it come, let it go, but you move on. So I do, you also do it.
डॉक्टर प्रकाश खांडगे
लोककला अकॅडमी मुंबई विद्यापीठ