मनातील भावभावना शब्द रुपात व्यक्त करणारा छोटा पण आल्हाददायक काव्य प्रकार म्हणजे "चारोळी". अशाच दर्जेदार चारोळ्यांच्या सहवासात रमताना आपले भावविश्व रंगवाताना मनस्वी आनंद होत आहे.
चला तर, चारोळ्यांच्या सहवासातील एकापेक्षा एक अशा चारोळ्यांचा मनमुराद आनंद लुटूया...