'मैफिल' हा प्रतिनिधिक काव्यसंग्रह म्हणजे केवळ कवितांचा संग्रह नसून, तो विविध मनोवस्थांचा, संवेदनांचा आणि शब्दामृताचा रसभरीत अमृतकुंभ आहे.प्रेम, विरह, निसर्ग, आत्मसंवाद, सामाजिक जाण, जीवनातील क्षणभंगुरता... अशा विविध विषयांचा सुंदर समतोल यात साधला गेला आहे.