आजतागायत 36 पुस्तके प्रकाशन
कथा, कादंबरी, समीक्षा, लेख, कविता.
Book Summary
चारशे वर्षांपूर्वी राज्यसत्तेसाठी झालेल्या विविध लढाईची एकत्रित माहिती, इतिहासात्मक आवड निर्माण व्हावी, त्यांच्या ज्ञानात भर घालावी, या उद्देशातून ‘लढाई’ हे पुस्तक विद्यार्थ्यांना शौर्याची महती सांगत, प्रेरणा देत पुढील जीवनात देशाभिमान वाढवीत, एकात्मता जोपासायला लावण्यास महत्त्वाचे ठरेल. एकाच पुस्तकात अनेक लढाईची माहिती उपलब्ध झाल्याने त्यांच्या अभ्यासास वाव मिळेल. याचहेतूने ‘शिवाजी महाराज व संभाजी महाराज’ यांच्या काही निवडक लढाईचा इतिहास सादर करीत आहे.