आजतागायत 36 पुस्तके प्रकाशन
कथा, कादंबरी, समीक्षा, लेख, कविता.
Book Summary
झाडीबोली भाषेतील पहिला बालकांच्या स्वभावाशी निगडीत बोधकथा संग्रह - संजय येरणे
शालेयवेळात बालकांचे स्वभाव बघून त्यावर आधारित लिहलेल्या झाडीबोली भाषेतील बोधकथा... वाचूया क्रमश: नियमित....