हलके फुलके, आनंददायी लेख.या पुस्तकाबद्दल प्रसिद्ध लेखिका भारतीताई म्हणतात...भावनांनी ओथंबलेल्या विचारांच्या सरी शब्द रूप घेऊन, अमृताच्या थेंबांचा वर्षाव करतात तेव्हा वाचनीय पुस्तकाचं रूप घेतात. शुभांगी पासेबंद यांच्या 'आनंदसरी' या लेखसंग्रहाचं वाचन हा अनुभव देईल.नक्की वाचा.
डॉ. भारती सुदामे. नागपूर