लघु कथा, कविता, लेख लिखाणाची आवड, एक वाचक आणि नव लेखक
Book Summary
आपण सगळे एका ऑफिसमध्ये काम करतो, जिथे रोज नवे ईमेल, नवे टार्गेट्स, नवे रिपोर्ट्स आणि अर्थातच… नवे बॉस!
पण कल्पना करा, जर ऑफिस हेच एखादं स्वयंपाकघर असतं, आणि बॉस म्हणजे शेफ – तर काय गोंधळ उडाला असता?