2016 हा माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. कारण तो असा काळ होता जेव्हा मला लेखक बनण्याची जाणीव झाली आणि त्या परिस्थितीमुळेच मी आज लेखक बनलो देखील. दरम्यान, मी महावीर महाविद्यालय कोल्हापूरमध्ये पदवी पूर्ण केली असून 'आंतर महाविद्यालयीन कथा लेखन स्पर्धेतही' मी प्रथम पारितोषिक पटकावले...More
2016 हा माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. कारण तो असा काळ होता जेव्हा मला लेखक बनण्याची जाणीव झाली आणि त्या परिस्थितीमुळेच मी आज लेखक बनलो देखील. दरम्यान, मी महावीर महाविद्यालय कोल्हापूरमध्ये पदवी पूर्ण केली असून 'आंतर महाविद्यालयीन कथा लेखन स्पर्धेतही' मी प्रथम पारितोषिक पटकावले आहे. पण तरीही हे सर्व पुरेसे नव्हते. या प्रवासात मला अनेक संकटांचा सामना करावा लागला. आणि माझे साहीत्य माझ्या त्या अनेक मेहनतीचे संकलन आहे ज्याचा मला या प्रवासात सामना करावा लागला. मला आशा आहे की तुम्हाला माझे पुस्तक आणि माझी कथा वाचायला आवडेल
Book Summary
एका पेंडंटपासून सुरू झालेला केतन आणि निशाचा प्रवास हा एका खर्या प्रेमाची गोष्ट सांगतो . ते एकत्र नसले तरी विभागले नव्हते , लांब असले तरी त्यांचे अंतर जास्त नव्हते कारण ही गोष्ट आहे त्या दोघांच्या अतूट नात्याची . दोघांचे प्रेम शोधण्याची आणि मिळवलेल प्रेम प्रीतीमध्ये बदलण्याची हो ही गोष्ट आहे तुमच्या आमच्या पेंडंट ची