मी सौ. वर्षा विशाल ठुकरुल. मी कोणी मोठी लेखिका नाही पण लिहायला आवडतं. दोन लहानग्या मुलींची आई, घर संसार सांभाळून लिखाण करते. मी जे काही तोडकंमोडकं लिहिते ते वाचक आवडीने वाचतात. प्रोत्साहन देतात. हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी नवीन आहे. विनोदी आणि रोमॅंटिक लिखाण करायला आवडतं. दुःखाला लिखाणात...More
मी सौ. वर्षा विशाल ठुकरुल. मी कोणी मोठी लेखिका नाही पण लिहायला आवडतं. दोन लहानग्या मुलींची आई, घर संसार सांभाळून लिखाण करते. मी जे काही तोडकंमोडकं लिहिते ते वाचक आवडीने वाचतात. प्रोत्साहन देतात. हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी नवीन आहे. विनोदी आणि रोमॅंटिक लिखाण करायला आवडतं. दुःखाला लिखाणात आणि आयुष्यात थारा नाही.
I love me ❣️
Book Summary
ही कथा त्याची, तिची आणि त्यांची. ही कथा आदित्य सावी आणि तिच्या मुलांची. तुम्ही जर पहिले पर्व वाचले नसेल तर तुम्हाला दुसरे पर्व समजण्यास कठीण जाईल. एक तरल, शृंगारिक प्रेमकथा. ही वाट दूर जाते पर्व दुसरे!