नमस्कार मी अक्षय. मी कथा,कादंबरी लिहितो. कृपया आपण माझे साहित्य वाचाल अशी मी अपेक्षा करतो.
Book Summary
"धनगर – रानवाटा आणि रक्षण" ही कल्पनारम्य कादंबरी कोकणातील एका धनगर वस्तीतील जीवन, संस्कृती आणि जंगलाशी असलेल्या नात्यावर आधारित आहे. कोंडाजीच्या धाडसी प्रवासातून ही कथा निसर्गरक्षण, परंपरा आणि माणुसकीचे महत्त्व अधोरेखित करते. ही कथा काल्पनिक असून वास्तवाशी कोणताही थेट संबंध नाही.