मी गौरी हर्षल, व्यवसायाने क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट आहे. पण लेखनात जास्त रमते. माझ्या अध्यात्मिक रहस्य कथा आणि मोटिव्हेशनल लघुकथा, लेख नक्की वाचा आणि अनुभवा.
मी गौरी हर्षल, व्यवसायाने क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट आहे. पण लेखनात जास्त रमते. माझ्या अध्यात्मिक रहस्य कथा आणि मोटिव्हेशनल लघुकथा, लेख नक्की वाचा आणि अनुभवा.
Book Summary
"नमस्कार
आपण एकमेकांना ओळखत नाही आणि भविष्यात भेटण्याची काही शक्यता ही नाही. पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटतेय खरं तर ते माझं कर्तव्य आहे की जर हे डायरीसदृश्य पुस्तक तुमच्या हातात आले आहे ह्याचा अर्थ तुम्ही निवडले गेलेले आहात.
तुमची एका अत्यंत गूढ आणि अतर्क्य कामासाठी निवड झाली आहे. पण तुम्हाला एक संधी आहे ह्या सगळ्यामधून बाहेर पडण्यासाठी. त्या साठी एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे,
"Do not turn the page no. 365".
हे पुस्तक तुम्हाला बाकी गोष्टींचा खुलासा करेलच पण तोपर्यंत
पेज नंबर 365 बद्दल अजिबात विचार करू नका. कारण एकदा तुम्ही ह्यामध्ये अडकलात की मग मागे फिरता येणार नाही. "