म्हणतात की सम्राट अशोकांनी कलिंग युद्धानंतर बौद्ध धम्म स्विकारला. म्हणजेच त्यांच्या विचारात परीवर्तन झालं. परंतु हे जरी खरं असलं तरी परीवर्तन व्हायला काहीतरी माध्यम लागतंच. ज्यातून परीवर्तन होतं. ते माध्यम कोणतं व त्या माध्यमातून सम्राट अशोकांच्या जीवनात कसं परीवर्तन घडवून आणलं. हे दाखविणारी वास्तविक तसेच काल्पनिक सत्याची जोड असलेली भव्यदिव्य कादंबरी. वाचा. फॉरवर्ड करा व प्रतिक्रियेसाठी फोन करा.