मूळ गांव अमरावती. शालेय शिक्षण , कॉलेज अमरावती. 1986 मध्ये नौकरीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात उंबरठाण येथे पंजाब नॅशनल बँकेत नौकारी सुरू केली. पुढे जुलै 1988 मध्ये भारतीय स्टेट बँक मध्ये चांदूर बाजार येथे पुनः: नौकरी बदल. भारतीय स्टेट बँकेत नौकरीनिमित्त भरत भ्रमण झाले....More
मूळ गांव अमरावती. शालेय शिक्षण , कॉलेज अमरावती. 1986 मध्ये नौकरीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात उंबरठाण येथे पंजाब नॅशनल बँकेत नौकारी सुरू केली. पुढे जुलै 1988 मध्ये भारतीय स्टेट बँक मध्ये चांदूर बाजार येथे पुनः: नौकरी बदल. भारतीय स्टेट बँकेत नौकरीनिमित्त भरत भ्रमण झाले. मुख्यत्वे नौकरी नागपुर, मुंबई आणि पुणे येथे झाली. लेखनाची आवड जोपासली. नागपूरच्या लाखे प्रकाशन याने राजेंद्र बेनोडेकर यांचे पुस्तक "मागोवा: प्राचीन भारताचा" हे प्रकाशित केले. तसेच व्यक्ति कथासंग्रह व्यक्ति मैत्र आणि नाती हे पुस्तक शॉपीझेन यांनी प्रकाशित केले. यांचे सम्राट अशोक प्रकाशक लाखे प्रकाशन नागपूरआणि कृतार्थ कर्मयोगी प्रकाशन स्नेहल प्रकाशन पुणे ही पुस्तके मार्च २०२६ मध्ये प्रकाशित क्रमशः नागपूर आणि येत प्रकाशित झाली आहेत.
Book Summary
सम्राट अशोक भारतवर्षातील अतिशय थोर आणि मोठे व्यक्तिमत्त्व. कलिंग युद्ध, समाज सुधारण्याचे महान कार्य, बुद्ध धर्माचा संपूर्ण जगात प्रसार करण्याचे पवित्र कार्य, अशोक चक्र, सांची येथी स्तूप आदी नानाविध बांधकामे, रचना यांमुळे सम्राट अशोक अखिल जगतात वंदनीय झालेत.
परंतु सम्राट अशोकचे पूर्वायुष्य खडतर गीते, अथक परिश्रम करून सम्राट अशोक अत्युच्च पदावर पोहोचले. जगातील सगळ्यांत मोठ्या राज्याचे ते सम्राट होते. अखिल भारतवर्षाचा दबदबा सम्राट अशोकामुळे अखिल जगतात पसरला होता. अशा महान सम्राटाच्या आयुष्यावर आधारित चरित्रकथा चोखंदळ वाचकांसाठी लाखे प्रकाशनची भेट..