एका मेजरची कथा. तो कसा घडला? कसा नाही? हे दाखविणारी कथा. संपुर्ण कथा सोळा भागात समाविष्ट आहे. थोडी लांब आहे. परंतु आनंद देणारी आहे. हा आनंद आपल्याला तेव्हाच कळेल. जेव्हा आपण कथानक वाचालं. आपण ते कथानक वाचावं व कसं वाटलं ते कथानक, हे कळवावं. ही विनंती.