आदर्श शिक्षक. ही एक कादंबरी असून यात जो शिक्षक आदर्श पुरस्काराचा मानकरी असतो. त्याला पुरस्कार मिळत नाही व भलत्याच व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो. परंतु नंतर त्याला पुरस्कार मिळतो. परंतु त्याचं स्वरूप वेगळं असतं. ते स्वरूप कोणतं? नंतर त्याच्या कार्याचा गवगवा होतो का? त्याला पुरस्कार खरंच मिळतो का? यावर आधारित हे काल्पनिक कथानक. यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराबाबतीतील वर्णन आहे व याचा कोणत्याही घटनेशी काहीही संबंध नाही. फक्त वाचकांचं मनोरंजन. हाच हेतू आहे. अशा कादंबरीला आपण वाचावं व प्रतिक्रिया म्हणून एक फोन अवश्य करावा ही विनंती.