मी एक नवोदित कवी, लेखक आहे.मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेतून लिहिण्याचा प्रयत्न करतो,तरी वाचकांनी मला प्रतिसाद देऊन प्रेरणा द्यावी ही नम्र विनंती!

Book Summary
मध्यंतरी मराठा आरक्षणासाठी खूप मुलांनी जीव दिला, पुढे तसं होऊ नये यासाठी ही माझी कविता!