निर्भया सारख्या अत्याचार पिडीत तरूणींच्या चारित्र्याशी पतंगाच्या चारित्र्याचे साधर्म्य साधण्याचा प्रयत्न , तुलनात्मक व प्रतिकात्मक काव्य निर्भया अत्याचारचे दृश्य डोळ्यासमोर ठेवून कविता वाचल्यास अंगावर शहारे व नयनाश्रू वाहिल्याशिवाय राहणार नाही हा अनेकांना ही कविता वाचल्यावर अनुभव आला आहे. ????