Amita Patankar - (08 August 2022)खूप छान कविता! सगळेच मित्र जीवाभावाचे!
00
Nishikant Shrotri - (08 August 2022)अतिशय सुंदर मात्राबद्ध कविता आहे नीलिमा! तुझे आणि तुझ्या कवितेचे कौतुक वाटते. उत्तरोत्तर अशाच दर्जेदार कविता रचत रहा. शुभास्ते पंथानः सन्तु।