नाव- जयश्री बिरादार पाटील
शिक्षण - M.A, (इंग्रजी) M.Phil.
आवड - मराठी व इंग्रजी विषयातील साहित्य लिहिण्याची व वाचण्याची आवड आहे.
Book Summary
नमस्कार, मी जयश्री बिरादार पाटील, मुंबई.
'प्रिय मी' हि कविता समस्त स्त्रियांना उद्देशून लिहिलेली आहे. आजही आपल्या भारतीय स्त्रिया स्वतला: विसरून सर्व कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करण्यात आयुष्य घालवतात. त्यांनी इतरासांठी जगताना थोडे स्वतः साठी सुध्दा जगावे या आशयाची ही कविता आहे. प्रिय मी' माझी ही पहिली कविता आहे, मला आशा आहे वाचकांच्या पसंतीस पडेल.