sanjeevani bargal - (16 November 2023)खूप भावस्पर्शी आणि कोमल भावनांचे निरागस चित्रण सुंदर शब्दातून व्यक्त केले आहे. वाळूचे किल्ले आणि स्वप्नांचे मनोरे बंधने हेच तर बालपण असते त्या आठवणी कधी विरत नाहीत. पण कधी कधी त्याच पुन्हा नवी स्वप्न पाहायला ऊर्जा देतात. खूप छान ताई.