मी अंजू, मला कविता लेखनाची आवड आहे. मी भाषा शास्त्राची तसेच इतिहास विषयाची विद्यार्थिनी आहे
Book Summary
खूप दिवसांनी आपली शाळेतली मैत्रीण अचानक भेटते. आणि तेवढीच ओझरती गाठभेट आपल्याला भूतकाळात घेऊन जाते पण वर्तमानाच्या घाईगडबडीत आपल्याला त्यात फारसे रमता ही येत नाही.