समाजप्रबोधनकार राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी सुवर्णा ताटे (नागठाणे, सातारा) यांनी लिहिलेली आणि डॉ.मयूर भोईटे यांनी संपादित केलेली एक छोटी कविता रसिकांसाठी सादर. ही कविता जीवनातील सुखदुःखांच्या क्षणिकतेचा परामर्श घेते तसेच नश्वर जीवनात मनाने फार गुंतून न पडण्याबद्दल सुचविते.