ती

Summary

ती छानच असते अगदी परीसारखी ती खरंच असते अस्सल रत्नपारखी, ती सूर्य सांभाळणाऱ्या प्राचीसारखी ती मंद मंद हसणाऱ्या कळीसारखी.
Poem
Pradnya Bagul - (08 March 2024) 5
सुंदर कविता

1 1

ऋचा दीपक कर्पे - (07 March 2024) 5
अप्रतिम!!! अतिशय सुंदर!! एकापेक्षा एक उपमा !! 'ती' ची सर्वांग सुंदर व्याख्या!

1 1


संस्कृत अभ्यासक. वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार. समाज माध्यमांत सातत्याने भारतीय तत्वज्ञान, संत साहित्य इत्यादी विषयक लेखन.

Publish Date : 07 Mar 2024

Reading Time :


Free


Reviews : 2

People read : 47

Added to wish list : 0