*श्रावणमासी हर्षमानसी...*
लेखक हो! श्रावण म्हणजे हिरवळ, देवळात वर्दळ, फुलांचा सुवास, सणांचा थाट, मातीचा गंध, कवितेचा छंद! अहाहा! किती सुंदर विचार येतात 'श्रावण' शब्द उच्चारताच!
तर चला श्रावणावर काही तरी छान से लिहू या आणि श्रावणाचे स्वागत करू या!
आपण कविता, श्रावणातील एखाद्या सणाची माहिती, फुलझाडांची माहिती, श्रावणातील पक्वान्नांची माहिती, आरोग्यासंबंधी माहिती, एखादी कथा लिहून पाठवू शकता!
आपण या सर्व साहित्याचे ई-पुस्तक रूपात एक सुंदर संकलन करू या!
*अंतिम तारीख: ३ ऑगस्ट २०२४*
*शब्द मर्यादा: कविता: २० ओळी*
*लेख : जास्तीत जास्त २५००*
*आपले लेखन नेहमी सारखे शॉपिजन ॲप वर पोस्ट करा*
तर चला एका वेगळ्या पद्धतीने श्रावणाचे स्वागत करू या....!