कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद...More
कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद भूषविलेले व्यक्तिमत्व.
Book Summary
गाय ही एक सस्तन प्राणी असून ती पाळीव प्राण्या मध्ये मोडणारी आहे भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि या भारतात गायीला अनन्य साधारण धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहे त्या निमित्त महाराष्ट्र सरकाने राष्ट्रीय गौ माता घोषित केले. आहे. त्या निमित्त एक आरती नक्की वाचा त्याच महत्व या आरती मध्ये.