Vrushali Shewalkar - (13 October 2024)खूप छान, स्त्री चे जीवनाचे समग्र उत्तम विवेचन,सगळ्या कविता सुंदर!
00
Padmaja Date - (13 October 2024)जयू खूपच सुंदर कविता लहानपणापासून आता आजी होईपर्यंतच्या सर्व भावना खूप हळुवारपणे तू व्यक्त केल्यास याचा सार्थ अभिमान. पुन्हा सगळं आयुष्य आपणच अनुभवतोय असा अनुभव तु दिलास. खूप खूप धन्यवाद अशाच उत्तम उत्तम कविता तू लिहीत जा हीच ईश्वरचरणी प्रार्थना