कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद...More
कीर्तनकार, प्रवचनकार कवी - लेखक, अभंगकार,आणि स्वदेशी भारत,राष्ट्रीय पर्यावरण ,विश्व संत नामदेव महाराज साहित्यरत्न,महाराष्ट्र रत्न, राष्ट्रीय समाज भूषण, संत गाडगेबाबा साहित्य गौरव,अश्या अनेक पुरस्काराने गौरवीत असलेले पुरुषोत्तम महाराज हिंगणकर. अनेक कवी संमेलणाच्या अध्यक्ष पद भूषविलेले व्यक्तिमत्व.
Book Summary
आमची लेक ही केवळ आमची नसून जगाच्या लेकीला विवाह प्रित्यर्थ आशीर्वाद दिल्या जातात जेव्हा लेक ही माहेर सोडून सासरला जाते ते वर्णन आमच्या ज्ञानेश्वरी च्या निमित्ताने इतर ही तुमच्या आमच्या कन्या जेव्हा विवाह करून जातील तेव्हा ह्या काव्याचा आस्वाद घेतांना नक्कीच लेकीची आठवण झाल्या शिवाय राहणार नाही असा हा लेक निघाली सासरला हे वाचून सर्वाना आनंद देत राहील असे वर्णन यां काव्य संग्रहा मध्ये आहे चला
तर मग नक्की वाचूयात.