हे एक *सुनीत काव्यप्रकार*
*Sonnet* हा मूळ रशियन काव्यप्रकार. तो शेक्सपियरने इंग्रजी भाषेत आणला. हा काव्यप्रकार मराठीत आणण्याचे, त्याचे *सुनीत* असे नामकरण करण्याचे आणि तो मराठी जनमानसात रुजविण्याचे काम रविकिरण मंडळातील कविंनी केले. माधव ज्युलियन, कवी बी. केशवशूत ह्यांची सुनीत काव्ये प्रसिद्ध आहेत.
त्याचे नियम पुढीलप्रमाणे
१. हा काव्यप्रकार १४ ओळींचा आहे.
२. चार चार ओळींची ३ कडवी आणि
अखेरीस दोन ओळी.
३. पहिल्या दोन चरणांत पहिल्या आणि
चौथ्या तर दुसऱ्या आणि तिसऱ्या
ओळींच्या अंती यमक.
४. तिसर्या चरणात मात्र यमक पहिल्या
आणि तिसर्या ओळींच्या शेवटी आणिक दुसर्या आणि
चौथ्या ओळींच्या अंती यमक.
५. अखेरच्या दोन ओळींमध्ये यमक
जुळले पाहिजे.
६. पहिल्या तीन कडव्यात प्रश्न वा भावनातिरेक अपेक्षित. अखेर*सुनीत काव्यप्रकार*
*Sonnet* हा मूळ रशियन काव्यप्रकार. तो शेक्सपियरने इंग्रजी भाषेत आणला. हा काव्यप्रकार मराठीत आणण्याचे, त्याचे *सुनीत* असे नामकरण करण्याचे आणि तो मराठी जनमानसात रुजविण्याचे काम रविकिरण मंडळातील कविंनी केले. माधव ज्युलियन, कवी बी. केशवशूत ह्यांची सुनीत काव्ये प्रसिद्ध आहेत.
त्याचे नियम पुढीलप्रमाणे
१. हा काव्यप्रकार १४ ओळींचा आहे.
२. चार चार ओळींची ३ कडवी आणि
अखेरीस दोन ओळी.
३. पहिल्या दोन चरणांत पहिल्या आणि
चौथ्या तर दुसऱ्या आणि तिसऱ्या
ओळींच्या अंती यमक.
४. तिसर्या चरणात मात्र यमक पहिल्या
आणि तिसर्या ओळींच्या शेवटी आणिक दुसर्या आणि
चौथ्या ओळींच्या अंती यमक.
५. अखेरच्या दोन ओळींमध्ये यमक
जुळले पाहिजे.
६. पहिल्या तीन कडव्यात प्रश्न वा भावनातिरेक अपेक्षित. अखेरच्या दोन ओळी काव्याला कलाटणी देणार्या.
ह्याशिवाय विं. दा करंदीकर ह्यांनी सुनीत रचना अधिक प्रभावी व्हावी ह्याकरता *मुक्त सुनीत* रूढ केले. ह्यात ओळींची संख्या क्वचित तेरा अथवा पंधरा सुद्धा असते. ह्याचबरोबर यमक नियम सुद्धा शिथिल केलेले आहेत.